Dictionaries | References

मरमततलब

   
Script: Devanagari

मरमततलब     

वि.  मरामत मागणारा . दुरुस्ती पाहिजे असलेला . जागा मरमततलब आहे सबब दुरुस्ती करावयास माणसें लाऊन ... - रा ७ . २१९ .
वि.  दुरुस्ती करण्याची आवश्यकता असलेली ; दुसतीलायक ; नादुरुस्त . ' जागा मरमततलब आहे सबब दुरुस्ती करावयास माणसें लावूनमागती उभयंती आंब राईत जाऊन राहिले आहेत .' - रा ७ . २१९ . ( अर . भरम्मत् + तलबा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP