Dictionaries | References श शेवट Script: Devanagari Meaning Related Words शेवट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचीय वस्तू बी सोंपपाची अवस्था वा भाव Ex. कलियुगाचो शेवट निश्चीत आसा SYNONYM:अंतWordnet:benইতি gujઅંત kasاَنٛد malഅവസാനം telఅంతము urdخاتمہ , اختتام noun खंयचीय घडणूक बी हांचो निश्कर्शाचो वा निमणो भाग Ex. ह्या पुस्तकाचो शेवट वाचले उपरांतूच तूं खंयच्या निश्कर्शाचेर पावतलो ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:समाप्ती अंतWordnet:benঅন্ত gujઅંત kasاَنٛد , ٲخٕر , اِختِتام oriଶେଷଭାଗ sanअन्तः telచివర urdخاتمہ , اختتام , تکمیل noun पुराय करपाची वा कांयच बाकी न दवरपाची वा सांबाळपाची क्रिया Ex. तिबेटांत जाल्ल्या पक्षी फ्लूचो शेवट केलो SYNONYM:अंतWordnet:benনির্মূল gujખાતમો kanಕೊನೆ ಮುಟ್ಟಿಸು marफडशा oriନିର୍ମୂଳ sanनिःशेषीकरणम् See : समाप्ती, विनाश शेवट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 śēvaṭa m End, termination, conclusion, close. 2 n Extremity, end, the last or utmost part. 3 A gun-match. शे0 घेणें To bring to, or to arrive at, conclusion. शेवटचा Relating to the extremity or end. शेवटच्या बांधण्यास पाणी मोडणें To state one's ultimate terms or pleasure, refusing all compromise or composition. सरशेवटीं At the very end or last; after all. शेवट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m End, close.n A gun-match. शेवट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. निकाल , परिणाम ;ना. अंत , अखेर , इतिश्री , समाप्ती ;ना. अंतिमभाग , अग्र , कड , टोक . शेवट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादी गोष्ट संपण्याची क्रिया Ex. लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला. HYPONYMY:युगान्त सांगता कार्य समाप्ती अयनांत सुट्टी ड्रॉ ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:समाप्ती इतिश्री अंत अखेर सांगता पूर्णविराम समारोप तड इतिWordnet:asmঅন্ত bdजोबथि benসমাপ্তি gujઅંત hinसमाप्ति kanಸಮಾಪ್ತಿ kasاَنٛد kokसमाप्ती malഅവസാനം mniꯂꯣꯏꯁꯤꯟꯕ nepसमाप्ति oriଅବସାନ panਸਮਾਪਤੀ tamமுடிவு telఅంతం urdخاتمہ , اتمام , اختتام , انجام , انتہا noun एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग Ex. ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंतWordnet:benঅন্ত gujઅંત kasاَنٛد , ٲخٕر , اِختِتام oriଶେଷଭାଗ sanअन्तः telచివర urdخاتمہ , اختتام , تکمیل See : हद्द, सांगता, मृत्यू, अंत, अंतिमकाळ शेवट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अखेर ; परिणाम ; अंत ; समाप्ति ; अंतिम अवस्था . १ - न . टोक ; अग्र ; कड ; कडेचा भाग ; अंतिम भाग . २ बंदुकीचा तोडा . [ सं . सीमन् - सीमा ] शेवट घेणे - अखेरीस नेऊन पोचविणे ; संपविणे ; समाप्त करणें ; अखेर करणे शेवटचा - वि . १ अखेरचा ; अंतिम . २ सर्वांत धाकटा . शेवटचा आदितवार - पु . कधीहि न येणारा दिवस .०च्याआदितवारी कधीहि नव्हे ; कदापि न ; केव्हाहि नाही . शेवटची पालखी - स्त्री . प्रेताची तिरडी . शेवटच्या बांधण्यास पाणी मोडणे - अखेरच्या अटी सांगणे ; कमाल मागणी करणे ; अंतिम हेतु कळविणे . सरशेवटी - अखेरीस , सर्व संपल्यावर ; अंतिम अवस्थेमध्ये . शेवटणे - अक्रि . १ टोक काढणे ; बोथट झालेले टोक ( छिनी वगैरेचे ) तीक्ष्ण करणें ; धार लावणे . पहार शेवटायला हवी होती . २ घोडयास वगैरे चाबकाच्या अग्राने किंचित मारणे . ३ ( राजा . ) टोकांस , शेवटास लागणे ; चांटून ; घासून जाणें ( गोळी , तीर , नेम वगैरे ). ५ शेवटी येणे , अखेरीस होणें , घडून येणे . परिपरिणामी शेवटे । अवश्य मरण । - ज्ञा १८ . २४९ शेवटता - क्रिवि . निसटता ; घासून जाणारा ; चाटून जाणारा ; चुटमुटका . ( क्रि० लागणे ; जाणे ). शेवटाला , शेवटील - वि . अखेरचा ; अंतिम ; शेवटचा . शेवडा - वि . ( राजा . ) गांवाच्या शेवटी राहणारा . शेवडे हे आडनांव परांजपे , आपटे , गोखले या चित्पावन व एका कर्हाडा घराण्याचें आहे . शेवटोर - क्रिवि . शेवटपर्यंत ; अखेरपावतों . सकळ राज्य तंत्रहि डबीर नारोपंताचे स्वाधीन करून शेवटोर ही चालवीत आले - तंजावर शिलालेख ९६ . २३ . [ शेवटवर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP