Dictionaries | References ख खडा Script: Devanagari See also: खडो Meaning Related Words खडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 by way of expiating his sin of having killed a cow by throwing a stone at her. खड्यासारखा निवडणें To cast out or reject as worthless. And खड्यासार- खा बाहेर पडणें To fall out or aside as worthless.Standing, perpetual, constant, not occasional. Ex. त्याचे दरवाज्यावर खडा पाहरा असतो. 2 Unclosed, not finally entered with the due detail and order--accounts: also not determined upon; standing over; not rejected nor accepted--a bill or draft. खडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pebble; a nodule. A gem.a Perpetual; standing.खडा टाकून पाहणें Just to feel one's way slightly in order to gauge the probability of accomplishing one's object.खडे खावविणें Oppress grievously; humble.खडे फोडणें To slander; blame, vilify.खड्यासारखा निवडणें To cast out as worthless. खडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गोटा , गोटी , लहान दगड ;ना. तुकडा ( तांदूळ , हिंग इत्यादी );ना. कायमचा , सततचा ( पहारा );ना. ताठ , उभा ;ना. रत्न . खडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दगडाचा लहान खंड Ex. अनवाणी चालल्याने पायाला खडे टोचले ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खडीWordnet:asmশিলগুটি bdअन्थाय सेरेब gujકાંકરી hinकंकड़ी kanಸಾಣೆ ಕಲ್ಲು kasکَنہِ پٔھلۍ kokफातुल्ली malചരല് mniꯅꯨꯡ꯭ꯃꯆꯦꯠ nepकङकड oriଗୋଡ଼ି panਬਜਰੀ tamசரளைக்கல் telకంకరరాయి urdکنکری , بجری , چھری , کنکریٹ noun दगडाचा बारीक तुकडा Ex. तीने तांदळांतले खडे काढले. HYPONYMY:खडा ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खडळWordnet:bdबाला अन्थाइ gujકાંકરી hinकंकड़ kanಸಣ್ಣ ಹರಳು kasکَنہِ پٔھلۍ kokशेंकरो malകല്ലിന്റെ ചെറിയ കഷണങ്ങള് mniꯅꯨꯡꯀꯨꯞ nepकङकड panਬਜਰੀ sanवालुका tamசிறுகல் telకంకర urdکنکڑ , کانکر noun एखाद्या टणक वस्तूचा खूप लहान तुकडा Ex. मला भातात आज खूप खडे आले. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাঁকর gujકાંકરી kasکَنہِ kokल्हान फातर oriଗୋଡି sanदृषत्कणः See : रत्न, उभा खडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( हिं .) १ ताठ ; उभा . २ कायमचा ; सततचा . ' त्याचे दरवाजावर खडा पहारा असतो .' ३ पोटीं तपशिलाच्या रकमा न लावितां लिहिलेलां पुरान केलेला ( हिशेब ); ४ अनिश्चित ठेवलेला ; पडुन राहिलेला ; जो स्वीकारला नाहीं किंवा परतहि केला नाहीं असा . ( चेक वगैरे ) ( हिं .) पु. १ ( कातोडी .) मळई ( जाळ्या ) ची बांबूची काडी . २ लेपाटी ( पांखरे मारण्याचें साधन ) यांतीलव टोंकदार बांबूची काडी .' - बदला १३२ . १५६ . पु. पात्याच्या शिवुन तयार केलेल्या , छत्रीस ज्या काडीवजा कांबी तासुन लावतात त्या प्रत्येकी . ( सं . खंड ) पु. १ लहान दगड ; गोटी ; गोटा ; घोड्यांचा बारीक तुकडा ; दगडाचा लहान खंड . २ कळी ( चुन्याची ); तुकडा ( नोंद , हिंग , कात , खडीसाखर इ०चा ); अलंकारांतील , अंगठीतल मणीं , रत्न , ' एकेक खडा निवडक हाती लागला . ' - विवि १० . ५ - ७ . १२७ . ३ मळाचा लहान पण कठिण गोळा ; ( सामा .) गठ्ठा ; गोळा ; पिंड . ४ गुळाची लहान ढेप . ( सं . खड ; सिं . खडो ) ( वाप्र .)०उडणें ( गुडगुडी ओढतांना तींतील खडा वर उडतो त्या वरुन ) सर्वस्वी संपणे , खर्च होणें . ( द्रव्य वस्तु ).०टाकुन घेणें -( पाण्यांची खोली ठोकळमानानें खडा टाकुन पाहतात यावरुन ) एखाद्या कामाचा कल जाणावयाचा असतां सहजपणें एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणें ; आपलें काम होईल कीं नाहीं याचा आजमास पाहणें . खडा न खडा माहिती असणें - एखाद्या कामांतील बारीक सारीक सर्व गोष्टी माहीत असणें .ठाव घेणें -( पाण्यांची खोली ठोकळमानानें खडा टाकुन पाहतात यावरुन ) एखाद्या कामाचा कल जाणावयाचा असतां सहजपणें एखादा शब्द टाकून कामाची माहिती काढणें ; आपलें काम होईल कीं नाहीं याचा आजमास पाहणें . खडा न खडा माहिती असणें - एखाद्या कामांतील बारीक सारीक सर्व गोष्टी माहीत असणें .०फुटणें खडक फुटुन पाण्याचा ओघ सपाटुन बाहेर येणे . ' नदीचा खडा अजुन फुटला नाही .' खडे खाणे - खस्ता खाणें ; कषाट करणें ; त्रास सहन करणें ( दगदगीच्या कामांत )०खावाविणे चारणें - त्रासदेणें ; सतावणें ; बेजार करणें .०घासणें फोडणे ( नावांनें )- १ एखाद्याची निंदा करणें ; तक्रार करणें . २ ( नांवाशिवाय ) खुप कषाट करणें ; दगदग करणें .०मोजणे खडे मांडुन हिशोब करणें ( कागदावर लिहितां येत नसल्यामुळे ). खड्या खड्यांनीं डोकें फुटणें - अनेक बारीकसारीक गोष्टीमुळें दिवाळखोर बनणें भिकेस लागणें . ( एकाच गोष्टीमुळें नव्हे ). खड्यांनी डोकें फोडणे - दगडांनी मारुन गाईला ठार केलें असतां प्रायश्चितादाखल त्या व्यक्तीचा दगडांनी डोके फोडुन वध करणें . खड्यासारखा निवडणें - १ एखाद्याला कुचकामाचा म्हणुन बाजुला सारणे . करणें ; निरुपयोगी ठरविणे . २ चटकन वेगळा काढणे . ओळखणें , राहतां राहतां सुशिक्षितांचा वर्ग राहिला व त्यांस मोर्लें यांनीं शत्रु म्हणुन खड्यासारखें निवडुन काढलें आहे .' - टिव्या ५ . खड्या सारख्या बाहेर पडणें - निरुपयोगी म्हणुन बाजुला सरणें . खडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खडा पहारासारखा पहारादेखरेखचांगला बंदोबस्त.खडा उडणेंगुडगुडी किंवा चिलीम ओढतांना आतील तंबाखु सरत आली म्हणजे तींतील खडा उडूं लागतो. यावरून एखादी वस्तु अथवा द्रव्य संपणें. खर्च होणेंपुरते संपणेंखलास होणेंबुडास जाणेंतळास जाणें. Related Words काइलीतला खडा कानाला खडा लावणें खडा मसाला खडा टाकून ठाव घेणें खडा खडा टाकून अंत पहावा जोडधंद्यातला खडा मिठाचा खडा टाकणें तोंडांत मिठाचा खडा धरणें काइलींतला खडा कानास खडा लावणें कानास खडा लावून घेणें खडा घाट खडा टाकून ठाव पाहाणें खडा टाकून पाहाणें खडान् खडा माहिती खडा न् खडा माहिती असणें खडा फुटणें घरांतला तिडा आणि जोड्यांतला खडा, दुसर्यास समजत नाहीं हिंगाचा खडा यमुनेचा खडा पेंडीचा खडा मानेवर खडा ठेवणें पहिल्या वडयाला खडा लागणें पेंडीचा खडा दाखविणें पेंडीचा खडा देणें کَنہِ پٔھلۍ ಸಣ್ಣ ಹರಳು अन्थाय सेरेब बाला-अन्थाइ शेंकरो சிறுகல் കല്ലിന്റെ ചെറിയ കഷണങ്ങള് कंकड़ कंकड़ी वालुका சரளைக்கல் కంకరరాయి ചരല് मानेवर खडा ठेवून काम करुन घेणें कङकड শিলগুটি ଗୋଡ଼ି ਬਜਰੀ કાંકરી vertical अश्मरी ಸಾಣೆ ಕಲ್ಲು घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा কাঁকড় फातुल्ली కంకర perpendicular scarp beach steep slope gem stone calculus affection नागव्या तरवारीचा पहारा standing derrick tessera आकट खंडजा खडें रान रेघ न रेघ माहीत असणें मुदये थिक बसवप मुदी थिक बसवप setting up a title गळ टाकून पाहाणें किडी खडागुंडा खडाटी खडो नगीन ठाडी ठाडें डखळ सकारा सकेरा खो घालणे कांकर खडोखड खडोखडी खड्या वाघ दगड टाकून पाहणे नतरेको ढबका overdue account खडळ घुसपाल चिमणखडा शहारा करणें calculus कड्याखार खडविणें खडाचट खडाचढ खड्यासारखा बाजूला पडणें मारा घेणें चुणकळी तिरखई Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP