Dictionaries | References ख खडा टाकून अंत पहावा Script: Devanagari Meaning Related Words खडा टाकून अंत पहावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या विहीरीत, तळ्यात वगैरी पाणी किती खोल आहे हे पाहावयाचे असल्यास त्यांत एक खडा टाकून पाहातात व तो तळी गेला म्हणजे बुडबुडे किती वेळाने वर येतात त्यावरून खोलीचा अंदाज करतात. त्याप्रमाणें एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्याचे मत अजावावयाचे असल्यास त्यात एखादा सूचक प्रश्र्न विचारून अंदाज काढतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP