Dictionaries | References

कानाला खडा लावणें

   
Script: Devanagari

कानाला खडा लावणें

   कानाच्या पाळीमागे खडा लावून दाबून धरण्याचा पूर्वी एक शिक्षेचा प्रकार होता त्‍यावरून स्‍वतःला अद्दल घडल्‍यामुळे पुन्हा एखादी मूर्खपणाची गोष्‍ट न करणाराबद्दल निश्र्चय करणें. ‘एकएकदां माणसाला ठेंच लागते. पुनः कानाला खडा लावून घेईन !’-पकोघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP