Dictionaries | References च चोंढें Script: Devanagari See also: चोंढ , चोंढा , चोंढी Meaning Related Words चोंढें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन . १ बांध घातलेलें भाताचें खांचर . २ खांच ; खळगा . - ज्ञा ७ . ७६ . जयजय देवी श्रीढुंढें । क्षणें घालिशी विश्व चोंढें । - स्वानु १ . ४ . १६ . ३ पाण्याचा डोह ; गर्ता ; खोल पाणी . चोंढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला । - ज्ञा १३ . ५४९ . - एभा ११ . १०६९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP