Dictionaries | References

चोंढी

   
Script: Devanagari
See also:  चोंढ , चोंढा , चोंढें

चोंढी     

पुस्त्रीन . १ बांध घातलेलें भाताचें खांचर . २ खांच ; खळगा . - ज्ञा ७ . ७६ . जयजय देवी श्रीढुंढें । क्षणें घालिशी विश्व चोंढें । - स्वानु १ . ४ . १६ . ३ पाण्याचा डोह ; गर्ता ; खोल पाणी . चोंढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला । - ज्ञा १३ . ५४९ . - एभा ११ . १०६९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP