Dictionaries | References

खाचर

   
Script: Devanagari
See also:  खांचर

खाचर     

ना.  ओहोळ , खड्डा , खळगा , खळी , खांच , घळी ;
ना.  खोलगट जमीन ( अळू , भाजी लावलेली ), भात जमीन - ( डोंगरावर तयार केलेली .)

खाचर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भात जमिनीचा किंवा मिठाच्या पाण्याचा वाफा   Ex. सखल भागातील खाचरामध्ये बराच काळ पाणी साचून राहात असेल तर खोडकिड्यांचे प्रमाण जास्त आढळते.

खाचर     

 न. १ खळगा ; खांच ; खळी ; खट्टा . २ पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळें जमीन धुपुन पडलेलां नाला , घळ , ओहोळ . ३ ( कों .) डोंगराच्या बाजुवर अथवा पायथ्याशीं तसेंच कातळावर तयार केलेला शेतजमीनीचा तुकडा . ४ अळूं ; भाजी ; इ० लावलेली आहे अशी पाण्याची खोलवट जमीन , खांबरी ; उंसाचा मळा . ५ ( सामा .) भातजमीन . ६ खडबडीत वस्त्र ; जाडें - भरडें वस्त्र , घोंतर , लुगडें . ( खांच )
 न. ( व . ना .) ओझी वाहण्याच्या कामाचा मोठा गाड ; खटारा .' भरतींच खासर आहे भाऊसाहेब ! हें तर हळुहळुच चालणार !
०खळगा   खुचर - पुन खांचखवळ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP