Dictionaries | References

खांचणें

   
Script: Devanagari

खांचणें

 उ.क्रि.  कमी करणें ; काट मारणें ; तैसा दानपुण्यें खांची । गोत्रकुटुंबा वंची । परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी । ' - ज्ञा . १३ . ७९४ . २ खंडण करणें . ' म्हणोनि ते बुद्धि रंचू । मतवाद हे खांचूं । ' - ज्ञा . १३ . १०४९ . - अक्रि . श्रमणें ; दमणें ; थकणें ;' उच्चैःश्रवा खांचे । खोलणिये । ' - ज्ञा ९ . ३२६ . ( खांच , खचणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP