Dictionaries | References

आढ्याचाखोबळा

   
Script: Devanagari

आढ्याचाखोबळा     

 पु. उंसाच्या चरकाच्या लाटां ( खुंटां ) पैकीं मधल्या लाटेच्या ( नराच्या ) डोक्यावर बसविलेली इंग्रजी U च्या आकाराची लोखंडी पट्टी . हींत चरक फिरविण्याचें जोखड बसवितात [ आढें + खोबळा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP