Dictionaries | References

डांबर

   
Script: Devanagari

डांबर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  फातराचे कोळशे उज्यांत विरगळावन तयार जावपी एक दाट पदार्थ   Ex. डांबराचो उपेग रस्तो तयार करपांत वापरतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

डांबर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Dammer.

डांबर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कोळशापासून तयार केलेले एक प्रकारचे रोगण   Ex. डांबराचा वापर पक्के रस्ते बनवण्यासाठी होतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:

डांबर

  न. एक रोगण ; डामर पहा . डांबरट - वि . डांबरा - सारखा . [ डांबर ] डांबरबत्ती - स्त्री . दारुची वात . [ डामर + बत्ती ]
  न. १ ( को .) मासांत शिरलेला मोठा कांटा ( काट्याचा मोठेपणा दाखविण्यासाठी अतिशयोक्तीने योजतात . )
  पु. आसांच्या वरची व साटीच्या खालची उभी फळी ; बुटे . [ डांब ]
०खिळा  पु. खोबळाआंस यांना भोके पाडून त्यांत बसवितात तो . डाबखिळा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP