-
m A shark; any large marine animal.
-
पु. १ नक्र ; मगर ; सुसर . २ पाणहत्ती . ३ ( सामा . ) समुद्रांतील कोणताहि मोठा प्राणी , जलचर . गज करवडी महाग्राह । - एरुस्व १० . ८० . ग्राहक , ग्राही , ग्राहिक - वि . १ धरणारा ; घेणारा ; स्वीकारणारा . २ ( ल . ) योग्य गुणग्रहण करणारा ; चाहता . ३ ज्ञाता ; जाणता . येथें कोणी ग्राहक असल्यास न्यायशास्त्रांतील विषय काढूं . ( समासांत ) गुणग्राहक - रस - ग्राहक इ० ४ गिर्हाईक ; माल विकत घेणारा . ग्राहीक पातला परमनिका । - मुआदि १८ . १२९ . ग्राहकबुध्दि - स्त्री . विषय ग्रहणाविषयीं कुशल बुध्दि . - वि . तद्विशिष्ट मनुष्य . ग्राहकी , ग्राहिकी , ग्राहिकै - स्त्री . १ गिर्हाइकी . २ खरेदी . आतां सुखेंसि जीविता । कैची ग्राहिकी किजेल पांडुसूता . - ज्ञा ९ . ४९७ . ग्राह्य - वि . १ मान्य ; कबूल . २ स्वीकारणें , घेणें , धरणें , पकडणें वगैरेस योग्य , शक्य , जरूर , पात्र . ग्राह्यांश - पु . तथ्य ; सार ; मुख्य भाग ; चांगला किंवा उपयोगी पडण्याजोगा३ अंश ; तात्पर्यार्थ . [ सं . ]
-
. 2 Any large marine animal.
-
ग्राह [grāha] a. a. (-ही f.) [ग्रह् भावे घञ्] Seizing, clutching; taking, holding, receiving &c.
Site Search
Input language: