Dictionaries | References

ध्यास

   
Script: Devanagari

ध्यास     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A close, intent, unremitting, mental contemplation; a fond or anxious dwelling upon. Ex. पोरानें आईचा ध्यास घेतला; लग्न करावें असा ह्याला दोन वर्षें ध्यास लागला परंतु होत नाहीं.

ध्यास     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A close contemplation; a fond or anxious dwelling upon.

ध्यास     

ना.  उत्कट इच्छा , एकाच गोष्टीचा विचार , घोकणी , चाळा , छंद , धोशा , वेड .

ध्यास     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टी, व्यक्ती, कार्य इत्यादिकांचा क्षणमात्रही विसर न पडणे   Ex. त्या लहान पोराने आईचा ध्यास घेतला

ध्यास     

 पु. ( एखादी गोष्ट , व्यक्ति इ० कांचा ) क्षणमात्रहि विसर पडत नाही असा अंतःकरणास होणारा भास ; घोकणी ; जपमाळ . पोराने आईचा ध्यास घेतला . लग्न करावे असा ह्यास दोन वर्षे ध्यास लागला आहे परंतु होत नाही . [ सं . अध्यास ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP