Dictionaries | References अं अंतःकरणास चटका बसणें Script: Devanagari See also: अंतःकरणास चटका लागणें Meaning Related Words अंतःकरणास चटका बसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या गोष्टीसंबंधीं मनाला अत्यंत औत्सुक्य, हुरहुर लागणेंएखाद्या गोष्टीचा ध्यास लागणेंतळमळ वाटणें. ‘ तुमच्या अंतःकरणांत देशाबद्दल चटका लागून राहिला असेल तर स्वदेशी कापड वापरा. ’ -टि १.५११. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP