Dictionaries | References
अं

अंतःकरणास चटका लागणें

   
Script: Devanagari
See also:  अंतःकरणास चटका बसणें

अंतःकरणास चटका लागणें     

एखाद्या गोष्टीसंबंधीं मनाला अत्यंत औत्सुक्य, हुरहुर लागणें
एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणें
तळमळ वाटणें. ‘ तुमच्या अंतःकरणांत देशाबद्दल चटका लागून राहिला असेल तर स्वदेशी कापड वापरा. ’ -टि १.५११.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP