Dictionaries | References

आचका

   
Script: Devanagari

आचका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A sudden and smart pull. A shock.

आचका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विशिष्ट रोग वा वेदना ह्यांच्यामुळे शरीरावयवांना बसणारा वा दिला जाणारा हिसडा   Ex. आम्ही पोहोचलो त्या वेळी ती शेवटचे आचके देत होती.

आचका     

 पु. एखाद्या गोष्टीचा उत्कट ध्यास , भीति , अगर तो हटकून येईल असें वाटण्यामुळें . होणारा खरोखरीचा भास ; स्वप्न पडण्यास कारण होईल इतका मनावर पडलेला पगडा . उचका पहा . ( वचक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP