Dictionaries | References

गावा

   
Script: Devanagari

गावा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; harping upon one strain; piping one note. Ex. घर बांधीन बांधीन ह्मणून चार वर्षांनीं गावा लागला; आज पांच वर्षें का शीस जाण्याचा गावा होतो. v गा, लाग, and, if cessation is to be expressed, v मोड, सर, संप, अटोप.

गावा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Reiterated mention or expression (of a purpose or desire), harping upon one strain. Ex. आज पांच वर्षें काशीस जाण्याचा गावा होतो.

गावा

   पुस्त्री . ( कारागिरी ) धातूची तार ओढण्याचें हत्यार , चिमटा . [ गावणें = सांपडणें , पकडणें ]
  पु. ( कों . ) पुन्हां पुन्हां बोलून दाखविलेली इच्छा , ध्यास ; एकाच गोष्टीची जपमाळ ; अट्टाहास ; घोष . घर बांधीन वांधीन म्हणून चार वर्षांर्नीं गावा लागला . ( क्रि० गाणें ; लागणें ; ( संपला असल्यास ) मोडणें ; सरणें ; संपणें ; आटोपणें ). [ गावणें ; सं . गै ; प्रा . गाव ]
  पु. जथा ; गट ; संघ ; घडण . ' माणुस विश्र्वासुक पुरातन राज्यांतील येका गाव्याचें आहेत याचा संग्रह खामख्या असाव्या .' - पेद ३० . २३५ . ( सं . गृह - ग्रह = गाठणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP