Dictionaries | References

टांप

   
Script: Devanagari
See also:  टाप

टांप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also the head or tender sproutings. टापेखालीं असणें-चालणें-राहणें-वागणें To live and move under the paw of.

टांप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A stroke from the fore root of a horse: also a kick from a hind foot. A brisk chop or cut.
  मार. The longing and fretting (esp. of a child after its absent mother).
  कर, घे. टापेखालीं असणें-चालणें-राहणें-वागणें To live and move under the paw of.

टांप     

 स्त्री. १ घोडयाच्या पुढील पायाचा होणारा टट्टट असा आघात ; घोडयानें मागील पायानें मारलेली लाथ ; त्याचा तळपाय . ( क्रि० मारणें ). ३ मर्मभेदक टीका ; टोमणा ; निर्भर्त्सना . ( क्रि० मारणें ). ४ छाट ; तासणी . ( क्रि० मारणें ). ५ आई जवळ नसतांना लहान मुलानें घेतलेली खंत , ध्यास , तळमळ . ( क्रि० करणें ; घेणें ). ६ भाजीचें लहान झाड ; तशा झाडाचा खुंटलेला अग्रभाग . ७ - पु . लेखांत खुणेसाठीं केलेलें रेषादिरूप चिन्ह . ८ ( बे . ) ( वहाण , जोडा यांचें ) टांचेचें कापून तयार केलेलें कातडें टापेखालीं असणें , टाफेंखालीं असणें , टापेखालीं चालणें , टाफेंखाली चालणें , टापेखालीं राहणें , टाफेंखालीं राहणें , टापेखालीं वागणें , टाफेंखालीं वागणें - एखाद्याच्या हुकुमांत , ताब्यांत असणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP