Dictionaries | References उ उगला Script: Devanagari See also: उगळा Meaning Related Words उगला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Silently; still; idly, merely, simply. उगला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. पुढें उगळा पहा . ' हे इकडे आले तरी तुमचा उगला तिकडे असावा म्हणजे सुजाउतदौला तुम्हांसी नीट बोलतील .' - रा . १ . २०० .स्तब्ध ; मुकाट्यानें ; उगीच ; निमूट ; गप्प ; गुपचुप ; निवांत ; निमूटपणें ; तटस्थपणानें आनंदें फुगला नसेचि उगला ; गाधेय गर्जे सभे । - आसी ५५ . क्षत्ता म्हणे करी उगला । वाग्व्यापार ये काळीं । - मुआदि २९ . १४५ . बसले कृष्णेसमीप ते उगले । - मोऐषिक ३ . १९ .व्यर्थ ; विनाकारण . निरर्थक . जन्मुनी उगले कां मरती ? - आप ३८ . हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी । तरी नोहे आहे अमृतसंजीवनी । - नव ६ . ५४ . [ सं . उद + गृ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP