Dictionaries | References ब बागूल बावा Script: Devanagari See also: बागूल , बागूलबावा Meaning Related Words बागूल बावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मुलांना भय दाखविण्यासाठीं कल्पिलेला एक भयंकर प्राणी ; भीति वाटण्याकरितां उभा केलेला पुतळा , आणिलेलें सोंग . कृष्णा राही रे उगला । नाहीं तरी सांगेन त्या बागुला । - भज ३३ . २ ( ल . ) पोकळ भीति . जो तो या लोकमताच्या बागुलबोवाला भिऊन दडून बसेल तर कोणत्याही समाजाला उन्नतावस्था येणार नाही - आगर .बागूल , बगुल्या , लहान मुलाचें प्रेमानें ठेवलेलें टोपणनांव . [ स्लाव्हानिक बोगु = देव , बग = भूत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP