Dictionaries | References

बावाजी

   
Script: Devanagari
See also:  बावा , बाव्हा

बावाजी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

बावाजी

  न. 
   तपस्वी , जोगी , गोसावी , गुरु , बाप , विद्वान मनुष्य किंवा वडील माणूस इ० च्या पुढें हा शब्द लावण्यांत येतो .
   ( कों . ) लहान मुलास लाडिकपणानें लावण्याचा शब्द . माझा बावा असं रे काय करतो ?
   ( गो . ) मोठा भाऊ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP