Dictionaries | References

आरुष

   
Script: Devanagari

आरुष     

वि.  ( प्र . ) आर्ष ; छांदस ; वैदिक .
असमंजस ; असंबध्द ; वेडीवांकडी ; गांवढळ ; बोबडी ; रुक्ष ; छांदिष्ट ; पोरकट ; अडाणी ( वाणी , बोल , भाषण , कृति वगैरे ). ते माझे मर्‍हाटे आरुष बोल । सदगुरुनें केले सखोल । - एभा १६ . ७ . माझ बोलणें आरुष अत्यंत । - रावि १ . २ .
मंद ; मूर्ख ; अजागळ ; रुक्ष , गोसावड्यासारखा . या आरुष नामांचा चाळा । घेऊनि गर्जती वेळोवेळां - एभा ५ . ४१२ . [ सं . आर्ष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP