Dictionaries | References व विश्रांति Script: Devanagari See also: विश्रांत Meaning Related Words विश्रांति हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : विश्राम विश्रांति A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Absence of employment; undesired relaxation or vacancy. वि0 असणें g. of s. To find rest, to rest. Ex. माझ्या आशांची वि0 तुम्हावर आहे All my hopes rest on you. विश्रांति Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Rest; relief. Recreation. विश्रांति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( रूढ विश्रांत ) १ विसावा ; आराम ; सुट्टी ; फुरसत ; स्थिरता . २ करमणूक ; आराम ( श्रमानंतर ); मनोविनोदन . ३ करमणुकीचें साधन ; क्रीडादि मनोविनोदनाचीं साधनें . ४ ( विनोदानें ) कामापासून , श्रमापासून सुटका ; कार्यराहित्य ; कार्यशून्यता . एकच दौत आहे ती तुम्ही घेऊन गेला म्हणजे इकडे विश्रांति झाली म्हणून समजा . ५ पर्यवसान ; परिणामींची स्थिति ; शेवटची स्थिति ; अंतिम स्थिति ; मोक्ष . चौकशी करतां त्या दोघांवर मात्र चोरपणाची विश्रांति झाली . मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगें . - ज्ञा १४ . ५० . ज्ञानासि सुजन्म जोडें । आपली विश्रांतिही वरी वाढे । - ज्ञा १६ . ५९ . विश्रांति असणें - आधार , आश्रय असणें ; भरंवसा असणें ; अवलंबून असणें . माझ्या आशांची विश्रांति तुम्हावर आहे . Related Words गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति विश्रांति विश्रांति गृह relaxation rest house repose rest ease off time advances for rest camps उमस खाणें उमास खाणें दम घेणें विसंब पाठ टाकणें घोडा उभा करणें घोडा उभाबांधणें भुईला पाठ लागणें मोळी टाकणें विसवटा चालत्या पायीं अपन्यास पाय न ठरणें उभा पहारा घटकाभर पडणें आरणूक खांदलणें खांदळणें तरुणोपाव उभा धरणें त्याच पावलीं थिरावणे थो नांगरास जुंपलेला राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी सखया उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी उम्मस दिवारात्रि दम खाणें कोल्ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम पाणी पिऊन भांडणें लेटणे विरावणें गाशा टाकणें जेवून बसावें क्षणभर, रात्रीं जेवल्यावर फेरी कर अस्तगिरी कमर सोडणें उसरपत भटाची चाकरी कांहींच नाहीं, भुसकट पडलें माहीतच नाहीं थामणे थारणे दम टाकणें निपुतशांत विसाविणें काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना brand spore सावली येणें खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं आजीचें काम सरेना आणि कंबर उभी राहीना चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्हास तरुणोपाय अपांपति उदीची उश्रम उसंधि उस्मरा दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं निपुताशांति निपोतशांति निपोताशांत विरमणें घाण्याला सुटला, नि नांगराला जुंपला गाड्याला जुंपलेला अविश्रांत काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं उभ्या पायानें अराणूक उसंथ उसरत वावटणे विसंभणें श्रांत उमासा मुकाम मुक्काम उश्रमा उसंत recess वावडणे विरंगुळणें घम उपरम उमस उठतबसत उसासा बसविणें थांबणे विसावणें उमास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP