Dictionaries | References

उठतबसत

   
Script: Devanagari

उठतबसत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Haltingly, hobblingly, by walking and resting--coming, going, journeying.

उठतबसत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Haltingly-coming, going, &c.

उठतबसत     

क्रि.वि.  खुरडत ; थोडें चालत व थोडी विश्रांति घेत ; थांबून थांबून ; धीरे धीर ( काम करणें , जाणें ). ( अति अशक्ततेचें द्योतक )
उठतांबसतां , पडल्यां , उठल्याबसल्या , सुटल्या क्रिवि .   क्षणोक्षणीं , हरघडी ; सदासर्वदा ; जेव्हां पहावें तेव्हां ; एकसारखें ; अहोरात्र . अहो येतां जातां उठत बसतां कार्य करितां । उठतां बसतां जर असे मुलाला मारुं लागलां तर तो कोडगा होईल . उठल्यासुटल्या चहा पिण्याची संवय फार अपायकारक बरें !
उठतांबसतां उपवास , निराहार , नवरात्र    नवरात्रांतील घटस्थापनेच्या दिवशीं व शेवटच्या दिवशीं उपास करण्याची पध्दत . म्ह० उठतां लाथ बसतां बुक्की = सदांसर्वदां माराचा धाक किंवा मार . तुला उठतां बसतां असें पाहिजे ; एर्‍हवीं तूं ताळ्यावर येणार नाहीस ! [ उठणें + बसणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP