Dictionaries | References

विसंभणें

   
Script: Devanagari
See also:  विसंबणें , विसमणें

विसंभणें     

अ.क्रि.  १ विश्रांति , विसावा घेणें ; भार टाकणें ; थांबणें ; विश्वास टाकणें . पुढतीं निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज । - तुगा ७१० . २ विसरणें ; सोडणें ; टाकणें ; दूर ठेवणें . तूं मायावेषु तरि मज अज्ञाना । कां विसंबलासी । - ऋ ३७ . भणौनि न विसंबों ब्रह्मपदा । - शिशु २०१ . निधि निक्षेप जेंववि कृपणें । न विसंबिजे मानसी । - मुआदि २५ . १२८ . [ सं . वि + भ् ‍ ; वि + श्रम् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP