Dictionaries | References

घाण्याला सुटला, नि नांगराला जुंपला

   
Script: Devanagari

घाण्याला सुटला, नि नांगराला जुंपला     

घाण्याला जोडलेल्‍या बैलास घाण्यापासून सोडून नांगरास जुंपल्‍यास त्‍याला काही विश्रांति मिळत नाही व त्‍याच्या कपाळाचे कष्‍ट चुकत नाहीत
त्‍याच्या मानेवरील जोखड कायमच असते, त्‍याप्रमाणें एखाद्या मनुष्‍याला एका कामापासून सोडवून त्‍यावर दुसरे लादले तरी त्‍याची काही सुटका होत नाही. तु०-आगीतून निघून फुफाट्यात पडणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP