Dictionaries | References

घम

   
Script: Devanagari

घम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v खा, कर, ये, म्हण. 2 A pause or rest. v खा.
ghama ad Still, quietly, mutely. 2 An interjection upon a sudden pang or twinge. v कर. See हाय.

घम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Forbearance or putting up with. A pause or rest.
ad   Quickly.

घम     

 स्त्री. गम . १ क्षमा ; अपराध गिळणें ; सहन करणें ; सहनशीलता ; गय ; गई ; ( क्रि० खाणें ; करणें ; घेणें ; म्हणणें ). २ दम ; विश्रांति ; विसावा . ( क्रि० खाणें ). गम पहा . - क्रिवि . शरीरांत एकदम वेदना किंवा चमक उत्पन्न झाली असतांना निघणारा उद्गार ; हाय ! आयायो ! ( क्रि० करणें ) हाय पहा . [ अर . घम = दु : ख ]
क्रि.वि.  स्तब्धपणें ; मुकाटयानें . घम्म पहा .
 पु. ( अव . घमे . ) ( बे . ) ढेपाळे ; गुळाच्या ढेपा घालण्याकरितां केलेलें भांडें . घमेलें पहा . [ सं . घर्म ; प्रा . घम्म = कढई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP