Dictionaries | References

मुक्काम

   
Script: Devanagari
See also:  मुकाम

मुक्काम

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  ज्या जाग्यार पावपाचें आसा तो जागो   Ex. रंजन अजून मेरेन आपल्या मुक्कामाक पावूंक ना
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : तळ

मुक्काम

 ना आश्रयस्थान , उतरण्याची जागा , तळ देण्याची जागा , पेण , विश्रांतीचे ठिकाण ;
 ना बिर्‍हाड , राहण्याचे गाव , वसतिस्थान , वास्तव्याचे ठिकाण ;
 ना टप्पा , मध्यंतरीचे थांबणे , विश्रांती ( प्रवासात ).

मुक्काम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान   Ex. आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : पडाव, पत्ता, निवास

मुक्काम

  पु. 
   थोडा काल राहण्याची , उतरण्याची , तळ देण्याची जागा ; आश्रयस्थान ; आसरा ; विश्रांति घेण्याचें ठिकाण .
   रहाणें ; अवस्थान ; तळ देणें ; एखाद्या ठिकाणीं थोडा वेळ थांबणें .
   वास्तव्याचें ठिकाण ; वस्ती ; बिर्‍हाड ; राहण्याचें गांव . उदा० ( पत्रांतून ) मु . पुणें , मुंबई इ०
   ( ल . ) कुंठितावस्था ; विश्रांति ; टप्पा ; पायरी ; मध्यंतरींचें थांबणें . [ अर . मुकाम ] मुकामात , मुक्कामात - स्त्री . वस्ती ; राहणूक . शहरच्या पूर्वेस चारा आहे तेथेंच मुकामात करावी . - रा १ . १५६ . [ अर . मुकामत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP