Dictionaries | References क कंपू Script: Devanagari Meaning Related Words कंपू हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : छावनी कंपू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Applied sometimes to a camp or tented army, but generally to a corps or division. कंपू मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गट , जमाव , टोळके , मंडळ , समुदाय ( एक विचाराचे ). कंपू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मुक्काम कंपू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ तंबु देऊन तळ देऊन राहिलेलें सैन्य . २ सैन्याचा एक विभाग , तुकडी , कंपनी , ( ११ पलटणी ).' एकापरीस एक शिपाई रांगडा हिंदुस्थानी । दोन कंपू फिरंगाणी । ' - ऐपो २७८ . ३ विशेषत ; युरोपियन लष्करी पद्धतीनें तयार झालेलें देशी राजां जवळचें सैन्य कवाईती पलटण . ' तवां कंपूनें कटाव केला मोरचें आले म्होरें म्होरे । ' - ऐपो ३५० . ' पुण्यास गारद्यांच्या ऐवजी त्याचें कंपू ठेवून घेण्याचें कबूल केल्यावर पुन्हां लढाईची जंगी तयारी करण्यास ते तयार आहेत .' - भाऊ ९२ . ४ विशिष्ट मताची किंवा विचाराची मंडळी ; गट ; समुदाय ; मंडळ . ' कुटाळ कंपु ' ' आम्हीं हॅरिसन आद्करुन मंडळींच्या कंपूतं जाऊन मिळालों ' - टि १६० . ( इं . कॅंप ) Related Words कंपू cantonment camp bivouac encampment clique coterie मैंदाची नगरी सैतानखाना चंडाळ दस्तन भिसळ जवट गट जंवट बक्काल बकाल जूट गोट गोठ हट्टी बारभाई बंड मैंद चक्री अठरा शकुनि नव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP