Dictionaries | References

वैरान

   
Script: Devanagari
See also:  विराण , वैराण , वैराळ

वैरान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Desolate, desert, waste, wild.

वैरान     

वि.  १ ओसाड ; उजाड ; पडित ; उध्वस्त . सरकारचे फौजेचे जातांयेतां तीन मुक्काम जाहले . त्यामुळें गांव लुटले , व घरें जळालीं ; सबब गांव वैराण जाहालें . - वाडसमा १ . ९ २ ( भूगोल ) वालुकामय ; निर्जल ( प्रदेश ). [ फा . वैरान् ‍ . तुल० सं . विरिण = शून्य ] वैराणी , वैरानी - स्त्री . नासाडी ; ओसाडी ; गैराआबादी . त्या मुलखाची दशा आबादी वैराणीची काय पहावी ? - ऐटि ५ . ११ . [ फा . वैरानी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP