Dictionaries | References

ओरवा

   
Script: Devanagari

ओरवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ōravā m Dropping of anchor for a season in some still water: also such anchored state: also the sheltered or still spot of such anchorage.

ओरवा     

 पु. वरवा . १ पाण्यांत जहाज ( कांहीं दिवसांकरितां ) नांगरणें . ' जेथें ओरवा करावयाचा तेथें आलें म्हणजे नांगर खाली सोडितात ' - मराठी ३रें पुस्तक , आवृ . ४ पृ . ६१ . २ ( जहाज ) नांगरून केलेला मुक्काम . ' मार्गोत दोन तीन ठिकाणीं ओरवा करावा लागला .' - अरु ४९ . ३ ( जहाज ) नांगरण्याची जागा . ०कारणें - जहाज नांगरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP