Dictionaries | References

थारणे

   
Script: Devanagari

थारणे     

अ.क्रि.  १ स्थिर होणे ; थांबणे ; विश्रांति घेणे ; स्थिरावणे ; टिकणे . हो सेतु स्वयशतोय थाराया । - मोकर्ण २१ . ७ . २ राहणे ; नेटाने चालू ठेवणे . [ सं . स्था ; स्थिर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP