Dictionaries | References अ अल्प दोष न सोडिती, क्रमें मोठेहि करिती Script: Devanagari Meaning Related Words अल्प दोष न सोडिती, क्रमें मोठेहि करिती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या मुलांस किंवा मनुष्यांस बारीक सारीक चुकांपासून योग्य कालीं परावृत्त केलें जात नाही, किंवा त्याबद्दल अद्दल घडत नाहीं तीं पुढें मोठमोठ्या चुका केल्याशिवाय राहात नांहींत. अल्प देणगी देणें, तेवढा उपकार घेणें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP