Dictionaries | References

कपटाचा सल्‍ला घातक, लढाई नाही इतकी बाधक

   
Script: Devanagari

कपटाचा सल्‍ला घातक, लढाई नाही इतकी बाधक     

कपटी मनुष्‍याचा उपदेश ऐकून वागले असतां जितके नुकसान होते तितके प्रत्‍यक्ष युद्ध केल्‍यानेहि होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP