Dictionaries | References

खरी खट्टा करिती, अपराध्याच्या मनीं बिंबती

   
Script: Devanagari

खरी खट्टा करिती, अपराध्याच्या मनीं बिंबती

   एखादे वाक्‍य आपण जरी सहज थट्टेनें बोललो तरी जर त्‍यांत एखाद्याच्या अपराधाचा उल्‍लेख असला व त्‍याने खरोखर केला असला, तर त्‍याला ते वाक्‍य मनात झोंबल्‍याशिवाय राहात नाही. तु०-खाई त्‍याला खवखवे. if the cap fits wear it.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP