Dictionaries | References

खट्टा

   { khaṭṭā }
Script: Devanagari

खट्टा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  कच्चे आम, इमली, आदि के स्वाद का   Ex. खट्टे फलों में विटामिन सी की मात्रा अधिक होती है ।
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:

खट्टा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sour or tart;--esp. a fruit. 2 fig. displeased, vexed, soured. v पड. 3 Of faded brilliancy--paint or color. 4 Of impaired keenness--a flavor or fragrance.
   khaṭṭā m The joints of the loins; the small of the back; the lumbar vertebræ or region. used only with reference to pain or stiffness there from carrying a heavy load, from long sitting and writing &c. note. this sense is of that large class to which popular misapplication in all languages gives rise; and of which, although general usage confers ample definiteness, the origin or exact connection with the primitive meaning is become too obscure for ascertainment or conjecture. The following sense is a figurative variation of it. haughty stiffness; opinionativeness; high notion of one's own power or importance. Ex. म्यां त्याचा खट्टा मोडला I have bowed his stiff-back for him. The verbs in construction are मोड, मोकळा कर, तोड, जिरव, उतर, पुरव, and the application, with suitable modification of this sense of stiffness, sturdy endurance, fierceness, forcefulness, arrogated dominancy or prevalence, is unto limbs and members, bodily diseases or affections, and physical agencies and existencies, with all the amplitude of the liveliest and most resolute imagination. Ex. कमरेचा-पाठीचा-मानेचा-मणगटाचा- हातापायाचा-तापाचा-हिंवाचा-गलांडाचा-वाईचा- पावसाचा-वाऱ्याचा-उन्हाचा-पटकीचा-पडशाचा-खट्टा मोडला-मोकळा झाला-ढिला झाला &c.

खट्टा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   sour. displeased. faded; impaired.
  m  The joints of the loins.
खट्टा मोडणें   To humble; to bow one's stiff-back.

खट्टा

  पु. ( खा .) खटारा . - भात्रै ७ . १ - ४ . ( हिं .)
 वि.  आंबट ( फळ ). २ ( ल .) असंतुष्ठ ; त्रासलेला . ( क्रि० पडणें ). ३ उतरलेला ; कमी झालेला ; निस्तेज ; फिक्का ( रंग ). ४ निरुत्साह नाउमेद . ( हिं .) ०अनार - पु . एका जातीचें डाळिंब , हें औषधी आहे . याचे दाणे आंबट असतात .
  पु. १ कमरेचा सांधा ; पाठीचा शेवटचा मणका ; कमरेचें हाड ( जड ओझें वाहिल्यानें , किंवा बराच वेळ ताठ बसुन लिहिण्यानें जें दुःख किंवा ताठरपणा किंवा बराच वेळ ताठ बसुन लिहिण्यानें जें दुःख किंवा ताठरपणा येतो त्यास अनुलक्शुन याचा उपयोग करतात .) ' ओझीं वाहातां वाहातां त्याचे कमरेचा खट्टा मोकळा झाला .' २ ( व्यापक ) अति ताठरपणा ; स्वतःची शक्ति किंवा महत्व याविषयीं घमेडं . ( क्रि . मोडणें ; मोकळा करणेकं ; तोडणें ; जिरविणें ; उतरविणें ; पुरविणें ). ' कामदार अंमलदाराचा खट्टा तोडला ' - गापो १०८ . ' म्या त्याचा खट्टा मोडला । ' = माठा नाहींसा केला . या अर्थानें या शब्दाचे पुढील शब्दांशीं संयोग करतातः - कमरेचा - पाठीचा - मानेचा - मनगटाचा - हातापायांचा - हिंवतापाचा - गलांडाचा - वाईचा - पावसाचा - उन्हांचा - पटकीचा - वार्‍याचा - पडशाचा खट्ट मोडला - मोकळा - ढिला झाला . ( ताठरपणा , कणखरपणा , आवेश इ० इंद्रियांचें व अवयवांचें गुण , शारीरीक रोग , यांना अनुलक्षुनहि निरनिराळ्या अर्थानें हा शब्द लागतो .)
०बार  पु. फळाचा , पिकाचा दुसरा हप्ता - बहर ; आंबट बहर . त्याच्या उलट मिठ्ठा अथवा गोडा वार = पहिला बहर .

खट्टा

   खट्टे करणें
   नाराज, नाखूष करणें
   मर्जीविरूद्ध वागणें. ‘खावंदाला खट्टे केल्‍यांत जीव नाही.’

खट्टा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
खट्टा  f. f. for खट्वाq.v.

खट्टा

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
खट्टा [khaṭṭā]   1 A bed-stead.
   A kind of grass.

खट्टा

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
खट्टा  f.  (-ट्टा) A kind of grass, (andropogon serratus.)
   E. खट्ट् to screen, अङ् and टाप् affs.
ROOTS:
खट्ट् अङ् टाप्

खट्टा

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP