Dictionaries | References द दुसरा Script: Devanagari Meaning Related Words दुसरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Besides, moreover, in addition. Ex. आला तो आला दुसरा मला शिव्या देऊन गेला or दुसऱ्या शिव्या &c. दुसरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a A second or another. Other, different, distinct. दुसरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अन्य , निराळा , भिन्न , वेगळा . दुसरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : परका, इतर, इतर, द्वितीय, परका दुसरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ क्रमाने पहिल्याच्या पुढचा . २ निराळा ; भिन्न ; वेगळा ; अन्य . ३ आणिक ; शिवाय ; इतर ; आणखी कोणी . - क्रिवि . शिवाय ; आणखी ; ( हे क्रियाविशेषण कर्ता अथवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे फिरते ). आला तो आला दुसरा ( दुसर्या ) मला शिव्या देऊन गेला . दुसर्याचे घर दाखविणे - अमक्याच्या घरी जा असे सांगून ( एखाद्यास ) हांकून देणे . दुसर्याचे घर निघणे - ( एखाद्या स्त्रीने ) लग्नाचा नवरा सोडून दुसर्या पुरुषाच्या घरी त्याची बायको म्हणून राहणे . कोळ्यांच्या बायका जातीतल्या जातीत व्यभिचार करतात व दुसर्याचे घरही निघतात . - गुजा ५९ . दुसर्याचे पागोटे गुंडाळणे - ( एखाद्याला ) फसविणे ; चकविणे . दुसर्याच्या तोंडाने जेवणे - स्वतंत्र विचार करण्याची अक्कल नसणे यामुळे दुसरा सांगेल त्याप्रमाणे वागणे , बोलणे , करणे . म्ह ० दुसर्याच्या डोळ्यांतलं कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाही = मनुष्याला दुसर्याच्या डोळ्यांतला दोष सहज दिसतो पण स्वतःच्या ढोबळ दोष दिसत नाही .वि. १ क्रमाने पहिल्याच्या पुढचा . २ निराळा ; भिन्न ; वेगळा ; अन्य . ३ आणिक ; शिवाय ; इतर ; आणखी कोणी . - क्रिवि . शिवाय ; आणखी ; ( हे क्रियाविशेषण कर्ता अथवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे फिरते ). आला तो आला दुसरा ( दुसर्या ) मला शिव्या देऊन गेला . दुसर्याचे घर दाखविणे - अमक्याच्या घरी जा असे सांगून ( एखाद्यास ) हांकून देणे . दुसर्याचे घर निघणे - ( एखाद्या स्त्रीने ) लग्नाचा नवरा सोडून दुसर्या पुरुषाच्या घरी त्याची बायको म्हणून राहणे . कोळ्यांच्या बायका जातीतल्या जातीत व्यभिचार करतात व दुसर्याचे घरही निघतात . - गुजा ५९ . दुसर्याचे पागोटे गुंडाळणे - ( एखाद्याला ) फसविणे ; चकविणे . दुसर्याच्या तोंडाने जेवणे - स्वतंत्र विचार करण्याची अक्कल नसणे यामुळे दुसरा सांगेल त्याप्रमाणे वागणे , बोलणे , करणे . म्ह ० दुसर्याच्या डोळ्यांतलं कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाही = मनुष्याला दुसर्याच्या डोळ्यांतला दोष सहज दिसतो पण स्वतःच्या ढोबळ दोष दिसत नाही .०घरोबा पु. ( मराठवाड्यांत रुढ ) दुसरे लग्न ; मोहतूर .०घरोबा पु. ( मराठवाड्यांत रुढ ) दुसरे लग्न ; मोहतूर .०फुटाव पु. गवत एकदां कापल्यानंतर त्याला पुन्हा होणारी फूट . दुसरेबालपण न . म्हातारपण . दुसरे बालपण म्हणजे म्हातारपण जितके आपणांस नको वाटते तितकेच पहिले वाटेल यात शंका नाही . - विचावि ५४ . दुसरेपणा पु . ( गो . ) बिजवराशी लग्न . दुसर्यान ने क्रिवि . पुन्हां ; दुसर्यांचे , दुसर्यांने .०फुटाव पु. गवत एकदां कापल्यानंतर त्याला पुन्हा होणारी फूट . दुसरेबालपण न . म्हातारपण . दुसरे बालपण म्हणजे म्हातारपण जितके आपणांस नको वाटते तितकेच पहिले वाटेल यात शंका नाही . - विचावि ५४ . दुसरेपणा पु . ( गो . ) बिजवराशी लग्न . दुसर्यान ने क्रिवि . पुन्हां ; दुसर्या ..... Related Words आपण दुसऱ्याला साहाय्य केले तर दुसरा आपणाला करील एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा एकाची जळते दाढी, दुसरा तीवर पेटवितो विडी एखाद दुसरा दुसरा एक कहे लोहेको चुवा खाये, दुसरा बोले लडका ले गये चील दुसरा गतिमाला दुसरा चक्रण दुसरा दंतुरचक्र दुसरा गिअर अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा अनुपकारासारखा दुसरा नाहीं फटका काळजीसारखा दुसरा रोग नाही एक कमावतो, दुसरा खातो एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं एक पेरतो आणि दुसरा कापतो एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच एक वाईट आचरतो, पाहून दुसरा करितो एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवूं पहातो विडी एकाची जळते दाढी, दुसरा म्हणतो माझी पेटवूं या विडी एकाचे पाहून दुसरा करतो तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा george ii اکھ زٕ দ্বিতীয় গিয়ার এক আধটা બીજો ગિયર ਦੂਸਰਾ ਗੇਅਰ दुसरें गियर दूसरा गियर ସେକେଣ୍ଡ ଗିୟର दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका जीन घाली दोहों घोड्यावर, एक थकतां दुसरा तयार other एकाध जॉर्ज दुसरा दुसरा जॉर्ज एकाद्रें ଗୋଟିଏଅଧେ ਇਕਾਧ मोनसेसो ஒரிரு ఒకట్రెండు ಕೆಲವು ഒന്നോരണ്ടോ जमदग्नीचा (दुसरा) अवतार second 2d 2nd दुसरा उपकार करी ते स्मर, आपले विसर એકાદ george unrelated २रा गिअर अनौति दुव्वुम बीजावळी बेलफाटा मरळदंडी जिभा दुब्बीराजा माझा मी माझी मी माझें मी मार्वोत पाट लावणें तूं मला अन् मी तुला second-class cotype आपपर भाव अनीकसा अन्यमूर्ति अपरपाठ ओंजळीने पाणी पिणे स्वतःचें अज्ञान आणि बाबावाक्याचें प्रमाण बाबा गातो नि सोमा ऐकतो दीगर दुसर्याच्या तोंडानें जेवणें मनु पालटणें शेजेचो एक नी पेजेचो एक एखाददुसरा खुंट उभा राहणें खुंट उभा होणें खुंटास उभा राहणें खुंटास उभा होणें अवारु एक दुदावतो पांखरे, दुजा जाउनीयां घरे eubasidii isotype आणीकसारखा आनसा अपरपर्याय खात्याला खातें पाहूं शकत नाहीं गजबीड उद्गामी उपकर्णधार उपधानासन इंटर इंटरक्लास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP