Dictionaries | References

मोड

   
Script: Devanagari

मोड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जातूंतल्यान धुल्ल हुबता आनी चारूय वटांनी काळोख पातळटा असो वेगान व्हांवपी वारो   Ex. वांवटळीन म्हजें पांखें हुबलें
HYPONYMY:
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 adjective  तुफाना भशेन वेगान आसता अशें   Ex. ही चली सामकी मोड
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  चड मोलाच्या पयशां बदला ताच्याच मोलान बदलिल्ल्या ल्हान मोलाचे पयशे   Ex. म्हाका पांचशें रुपयांची मोड जाय
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯑꯆꯣꯣꯏꯕ
urdچِلہر , پھٹکر , خردہ , پھٹکل ,
 noun  नेटान व्हांवपी वारें   Ex. काल जाल्ल्या मोडांत कितल्योश्योच खोंपी उध्वस्त जाल्यो
ONTOLOGY:
प्राकृतिक घटना (Natural Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmধুমুহা বতাহ
kasواوٕ طوٗفان
mniꯅꯣꯡꯂꯩ ꯅꯨꯡꯁꯤꯠ
telపెను తుఫాను
urdجھنجھاوت , جھنجھا
   see : आडखळ, वादळ

मोड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   from much pressure of a burden or from stooping. Ex. हाताला-मानेला-कमरेला-मोड येती or येतो.

मोड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

मोड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शिवण लावण्यासाठी कापडाचा दुमड घातलेला भाग   Ex. मोड कुठे रूंद तर कुठे अरूंद झाली आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
malതുണിയുടെ മടക്കിയ വക്ക്
urdبتی
   see : अंकुर, वळण, चिल्लर

मोड

  पु. 
  पु. बीजादिकांपासून मूलभूत अंश जो उत्पन्न होतो तो ; अंकुर , कोम ; मुगारा . ( क्रि० येणें ; फुटणें ) मूळव्याध झाली असतां गुदद्वारीं होणारी मांसवृद्धि ; एक प्रकारचा रोग .
   पराजय ; मोडलेली , फाटाफूट झालेली किंवा विस्कळित झालेली स्थिति ( सैन्याची ); बखेडा .
   पाणीच पाणी करणारा पाऊस ; मोठा पूर . - स्त्री .
   जुनींपुराणीं , फुटकींतुटकीं हरकामी न येणारी अशीं ( विकून टाकण्यासारखीं धातूचीं भांडीं किंवा दागिने वगैरे . )
   भाषेची मांडणी . मराठी शब्दांची लिंगावचनानें रुपें कशीं कशीं होतात ह्याची एकदा मोड समजली म्हणजे चाललें .
   दूण ; दुमड ; सळ ; केसांमध्यें काढलेला भांग ; उभ्या पिकाच्या शेतामधून पडलेली रेषा , ओळ ; अशाच तर्‍हेची पडलेली सामान्य रेषा ओळ .
   ( नदीचें , रस्त्याचें ) वळण किंवा वांकण .
   दिशा ; रोख ; वळण ; मोडणी ; सर्वसाधारण गति किंवा मार्ग . जशी केंसांची मोड असेल त्याप्रमाणें वस्त्रा फिरविला म्हणजे लागत नाहीं .
   पद्धत ; रीत ; वळण ; प्रघात ; सरणी ; रोंख ( भाषणाचा , निबंधाचा , कृतीचा ). गणूची अक्षराची मोड फार चांगली आहे . घोषाच्या कुंडीं । नाद चित्रांची रुपडी । प्रणवाचिया मोडी । रेखिली ऐसीं । - ज्ञा ६ . २७६ .
   हिशेब , गुणांक , मेळवणी , पोहणें , झोंपणे इ० ची जी रीति ती .
   खुरदा किंवा लहान तांब्याणें नाणें ( पैसे वगैरे ). एक रुपयाची मोड आण .
   स्त्रीपु . जड होणें किवा दुःख होणें ( कामाचा भार पडल्यामुळें किवा वाकून अगर दबून राहिल्यामुळें अवयवामधील किंवा इंद्रियामधील ). आळस ; मंदपणा . हाताला - मानेला - कमरेला - मोड येती - येतो . [ सं . मुट - मुड = मोडणें ] मोड पाडणें - क्रि . ( चांभारी धंदा ) घडी पाडणें . मोडतोड - स्त्री . १ मोडलेलें , तुटलेलें सामान ; त्याची दुरस्ती . २ एखादा व्यवहार , वस्तू वगैरे बदलून घेणें , विक्री करणें ( जुने दागिने , धातूचीं भांडीं इ० ची ).
   मिटवणें ; तडजोड करणें ; एकी घडवून आणणें ( भांडण , कर्ज इ० संबंधीं ).
   भाग किंवा अवयव निरनिराळे , वेगवेगळे करणें . व ते पुन्हां जोडणें ; दुरुस्त करणें ; नीट करणें . [ मोडणें + तोडणें ] मोडभांग - पु . भांग आणि जोरगत ह्यांच्या दरम्यानची समुद्राची स्थिति . भरती आणि ओहोटी ह्यांच्यामधली अवस्था ( वास्तविक मोडभांगमोडजोहार हे दोन्ही शब्द एकच व दोन्ही शब्द एकमेकांच्या ऐवजी उपयोगी येतात ). मोडमाड - स्त्री . मोडतोड ; विध्वंस ; सत्यानाश . मोडसुरा , मोडसुरी - पु . स्त्री . ज्याचें पातें मिटवितां येतें असा सुरा किंवा सुरी ; मिटणारा चाकू .[ मोडणें + सुरा ] मोडामोड - स्त्री . ( कों . ) मोडतोड . मोडक्या दळाचा सारथी - पु . ( ल . ) अनाथांचा वाली ; असाह्य स्थितींतल्या इसमाला मदत करणारा ; दीनदुबळ्यांचा साह्यकारी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP