Dictionaries | References

वेळ

   
Script: Devanagari
See also:  काळ , काळकुट , काळकूट , काळक्षेप , काळगुजारा , काळगुजारी , काळगुराजारी , काळचक्र , काळत्रय , काळधर्म , काळनिर्वाह , काळपाश , काळमहिमा , काळमाहात्मा , काळवंचन , काळवंचना , काळसमता , काळसाधन , काळस्वरुप , वेला , वेळा

वेळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  असो वेळ वा परिस्थिती जातूंत खंयचेंय काम वा उद्देश सोपे, बेगीन वा सोपेपणीन जाता   Ex. हें काम करपाचो वेळ आयलो
HYPONYMY:
पाळी शूभ म्हूर्त शेतकापणी व्याघात
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घडी म्हूर्त
Wordnet:
asmসময়
bdखाबु
benসময়
gujઅવસર
hinअवसर
kanಅವಸರ
kasموقعہ
malസന്ദര്ഭം
marसंधी
nepअवसर
oriଅବସର
panਵਕਤ
sanअवसरः
tamதக்கசமயம்
telఅవకాశం
urdموقع , نوبت , وقت , گھڑی , مناسب وقت
noun  जेवण जेवपाचो एक थारायिल्लो काळ   Ex. आयज लेगीत आमच्या देशांत गरिबांक दोन वेळांचें जेवण मेळना
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujટંક
mniꯆꯔꯥ
oriବକତ
panਡੰਗ
tamவேளை
telజూన్
urdوقت , جون , ٹائم
noun  साधनाच्या रुपांत समजतात असो कोणाल्याय नियंत्रणांत आसपी काळ   Ex. म्हजे लागीं जेवपाक वेळ ना / म्हजो चडसो वेळ तुज्या ह्या कामांत गेलो
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસમય
urdوقت , مدت , زمانہ , عرصہ
noun  जीब नितळ करतात असो धातूचो धनुषाकार वा प्लास्टिकाचो लांब पटो   Ex. आमकां सद्दां वेळान आपली जीब नितळ करपाक जाय
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benজিব
gujઊલિયું
hinजीभी
kanಟಂಗ್ ಕ್ಲೀಲನರ್
kasٹَنٛگ کٕلیٖنر , زیٛو صاف کَرُن آلہٕ
malടങ്ങ് ക്ളീനര്
marजिभळी
oriଜିଭଛେଲା
panਜੀਭੀ
sanजिह्वाशोधनी
tamநாக்கு வழிப்பான்
telనాలుకబద్ద
urdجیبھی , جیبھییا , چِٹھا
noun  न्हंयेची रेंवाटाळ देग   Ex. भुरगे वेळेर धांवतात
ATTRIBUTES:
रेंवटाळ
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবেলাভূমি
gujપુલિન
hinपुलिन
malനദീതീരം
marपुळण
oriପୁଳିନ
sanकूलम्
telఇసుకతిన్నె
urdپلن
noun  दर्याची सपाट रेंवताळ देग   Ex. आमी भोंवपा खातीर वेळेर गेल्ले
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবালুচর
gujચોપાટી
hinचौपाटी
kasچوپاٹی
marचौपाटी
oriବେଳାଭୂମି
panਚੌਪਾਟੀ
sanतटः
urdچوپاٹی
noun  खंयच्याय दर्याच्या वा तळेच्या देगे वेलो रेंवाट वाठार   Ex. सांजेच्या वेळार जुहू वेळेर खूब गर्दी आसता
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बीच
Wordnet:
benবিচ
gujબીચ
kanಕಡಲ ತೀರ
kasبیٖچ , سوٚتھ
malബീച്ച്
marबीच
oriବିଚ
panਬੀਚ
See : उशीर, काळ, मुदत, काळ, उशीर, नशीब, कळाव, काळ, काळ, काळ, काळ

वेळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
into which the day is divided. 8 A division of the thirty घटिका whether of the day or of the night. There are eight, each consisting of 3¾ घटिका; viz. अमृत -उद्योग -काळ or मृत्यु -चंचळ or चोर -रोग -लाभ -शुभ -स्थिर -वेळ or वेळा. These all bear astrological significance, and are seasons, charged respectively with certain astral influences, and appropriate to certain human performances. Besides the above there are numerous other वेळ or periods of prevalence, suitableness, convenience &c.; e.g. अंधळीवेळ, घोर- वेळ, घातवेळ, चोरवेळ, जातीवेळ, येतीवेळ, राक्षसवेळ. वेळ दवडणें or फुटफुट वेळ दवडणें To drive on the hours; to misspend time. वेळभर During, through, or for one वेळ or half a day. 2 A long while. वेळ मारून नेणें See the phrase प्रसंग मारून नेणें. वेळ वाहणें To flow freely; to be propitious, favorable, suitable--the time or season of or for. वेळेचा गुण The quality of the time; the sway, bearing, secret influence of the occasion. Said in excuse of transgression, inadvertence, idleness, listlessness &c.
The sea-shore.
vēḷa f A plant, Basella rubra vel alba. 2 An ornament of females, worn on the elbow.

वेळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  Time. Leisure, interval. Delay.
 f  वेळ दवडणें Misspend time.
वेळ मारून नेणें   Triumph over an emergent trouble or difficulty.
वेळेचा गुण   The sway, bearing, secret influence of the occasion.
 f  An ornament.

वेळ     

ना.  फुरसत , मोकळीक , रिकामा वेळ , सवड ;
ना.  नियमित वेळ , समय ;
ना.  अवकाश , उशीर , खोटी , खोळंबा , दिरंगाई , विलंब ;
ना.  प्रसंग , संधी .

वेळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जेवायचा किंवा जेवण घेण्याचा एक निश्चित समय   Ex. आज देखील आपल्या देशात गरीबांना दोन वेळचे जेवण मिळत नाही.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujટંક
mniꯆꯔꯥ
oriବକତ
panਡੰਗ
tamவேளை
telజూన్
urdوقت , جون , ٹائم
noun  वारंवारता दर्शविताना वा मोजताना वापरला जाणारा एकक   Ex. त्याने खूप वेळा मला दूरध्वनी केला.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবার
gujવાર
hinबार
kanಸಾರಿ
kasلَٹہِ
kokफावट
malപ്രാവശ്യം
mniꯍꯟꯅ
panਵਾਰ
telచాలాసార్లు
urdبار , دفہ , مرتبہ
noun  एखाद्याच्या नियंत्रणात असलेला कालावधी   Ex. माझ्याकडे खायला वेळ नाही
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસમય
urdوقت , مدت , زمانہ , عرصہ
noun  फालतू किंवा जास्तीचा वेळ   Ex. माझ्याकडे कुठे यायला जायला वेळच कुठे असतो.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅবকাশ
gujઅવકાશ
hinअवकाश
kokआलायतो वेळ
oriଅବକାଶ
urdفرصت , زائدوقت , اضافی وقت
See : काळ, मुदत, संधी, काळ

वेळ     

 पु. वेळू पहा .
पुस्त्री . १ कालविभाग ; काळ . २ आतांचा काळ व कांहीं कार्य होण्याचा काळ यांमधील अवकाश , अंतर . पेरे होण्यास अझून वेळ आहे म्हणून अधीं घरें शाकारून घ्या . ३ फुरसत ; न गुंतलेला , रिकामा वेळ . माझे पाठीसी काम आहे वेळ सापडल्यास येईन . ४ अपेक्षित किंवा योग्य कालापेक्षां जास्त काळ ; उशीर ( क्रि० लावणें , लागणें ). मला शाळेत जाण्यास वेळ झाला . वेळ लावला - ली , वेळ लागला - ली . ५ ( स्त्री . ) उशीर झाला . समय ; हंगाम ; विशिष्ट काल . ही पोथी वाचावयाची नव्हे . ६ दिवसाचा अर्ध भाग ; सकाळ किंवा दुपार . ७ तीस घटिकांच्या ( रात्री किंवा दिवसां ) आठ विभागापैकी एक . अमृत , उद्योग , काळ ( मृत्यु ), चंचळ ( चोर ), रोग , लाभ , शुभ आणि स्थिर वेळ . यांखेरीज इतर पुष्कळ प्रकारच्या वेळा आहेत , उदा० अंधेरी - घोर - घात - राक्षस - वेळ , जाती - येती वेळ इ० . ८ मुहुर्त . ९ प्रसंग ; संधी . - क्रिवि . वेळा पहा . तो दिवसास तीन वेळा जेवतो . [ सं . वेला ]
 स्त्री. एक वनस्पति .
 स्त्री. समुद्रकिनारा . वेल पहा .
 स्त्री. वळी ( गंधादिकाची ) ? ज्याच्या कपाळाची वेळ । सुर सकळ वांछिती । - भारा बाल ६ . ५६ . [ वळी ]
 न. ( गो . ) जीभ खरवडण्याची ( सोनें - चांदीची ) पट्टी .
 स्त्री. दंडांत घालावयाचा एक अलंकार . दंडी वेळा वांकडया गुजर्‍याचा झणत्कार । - अफला ५५ . [ सं . वलय ; म . बाळा ]
०दवडणे   व्यर्थ , निष्फळ वेळ घालविणें .
०अंवस  स्त्री. पंढरपूर येथील कार्तिकी किंवा मार्गशीषी आवस . यादिवशीं वेणूनाद कृष्णाप्रीत्यर्थ नदीतील खडकावर लोक जेवतात .
०कट   कटू - न कळकाचा तुकडा . [ वेळू + काष्ट ]
०मारून   प्रसंगी कमीपणा येऊं न देणें ; युक्तीने प्रसंग साजरा करणें ; बाणी राखणें . केवळ शब्दमात्रें वेळ मारून न नेतां कृति करून दाखविली पाहिजे . - निचं .
नेणें   प्रसंगी कमीपणा येऊं न देणें ; युक्तीने प्रसंग साजरा करणें ; बाणी राखणें . केवळ शब्दमात्रें वेळ मारून न नेतां कृति करून दाखविली पाहिजे . - निचं .
०काठी  स्त्री. कळक ; बांबूचा वासा .
०वन  न. वेळूचें वन . यदुवंशाची वेळवनें । वनवावी असती । भाए ५३ . वेळवी - वि . वेळूसंबंधी . वेळवी वासा . वेळाचे वेल वाचे न वदवति जसे तें तसें वेळवांचे । - २ ( गजेंद्रमोक्ष ) ५४ .
०वाहणे   बरें किंवा वाईट होण्यास अनुकूल होणें . सामाशब्द -
०अवेळ  स्त्री. उचित किंवा अनुचित , अनुकूल किंवा प्रतिकूल असा काळ प्रसंग ( विवक्षित कामाविषयीचा ). वेळ अवेळ आहे चार रुपये जवळ अधिक अंसू द्या . - क्रिवि . वेळ किंवा अवेळ न पाहतां ; वाटेल त्यावेळी . वेळ अवेळ बाहेर जातोस परंतु एथे पिशाचांचा उपद्रव भारी आहे .
०काळ  पु. काळ - वेळ पहा . ( क्रि० येणे ; जाणे ; गुदरणे ; पडणें ; टळणें ). वेळाकाळाला कामास येणें - प्रसंगविशेषी , अडीअडचणीला उपयोगी पडणें . वेळणेवारचा , वेळणेवारी - विक्रिवि . वेळेप्रमाणे ; वेळेनुसार ; वेळेच्या चांगल्यावाईट गुणांप्रमाणें व भाषा किंवा कृति याच्या प्रकारानुसार घडणारी ( गोष्ट इ० ) अनिष्ट परिणामाच्या , कृतीच्या , वचनाच्या प्रसंगी योजतात . वेळणेवारचा उगाच तूं बोलतोस काय म्हणून . [ वेळ आणि वार ]
०अनसार   नसार - ( वेळनसार ) - वेळेनुसार पहा .
०नावारीं   क्रि . बरीवाईट वेळ न पाहतां . वेळअवेळ पहा . म्ह० वेळ ना वारी गाढव आले पारीं . [ वेळ + ना + वार ]
०प्रसंग  पु. काळकल्ला , बळकुबल , वेळअवेळ पहा .
०भर   क्रिवि . १ सारा दिवस ; वरचेवर . वेळ भर करसी वेरझारा धाक याचा वाटे मजप्रती । - होला ९८ . २ अर्धा दिवस पर्यंत . ३ बर्‍याच वेळपर्यंत .
०मारणारा   मार्‍या - वि . समयसूचक ; प्रसंगावधानी .
०वारीं   क्रिवि . वेळेवारी पहा .
०साधणारा   साधु - वि . १ संधी साधून काम करणारा . २ वक्तशीर . वेळा - स्त्री . १ हंगाम ; समय ; विशिष्ट काळ . २ आवृत्तिवाचक गणनाकाळ . वेळां - क्रिवि . संख्यावाचक किंवा गुणवाचक उपसर्ग लावून आवृत्ति दाखविण्यासाठी योजतात . उदा० एक - तीन - बहुत - किती - वेळां . एक वेळां सोसीन , दोन वेळां सोसीन , तिसर्‍यानें बोलशील तर तोंडांत खाशील . वेळाईत - वि . वेळेवर , संकटप्रसंगी सहाय्य करणारा , मदतीस धावणारा ; कैवारी . - विउ ११ . २८ . तुका म्हणे देव भक्तां वेळाईत । भक्त ते निश्चित त्याचि याने । - तुगा २२७५ . [ वेळा + आगत ? तुल० सिं . वेलाइतो = वेळेवर ] वेळापत्रक - न . आगगाडया , आगबोटी , शाळा इ० च्या कार्याचा वेला दाखविणारा तक्ता . ( इं . ) टाईम - टेबल . वेळाप्रकाशक - पु . ( गणित ) पट दाखविणारी संख्या ; वार संख्याक ; गुणक . वेळायित - वेळाईत पहा . धावला राघव वेळायितु । - दावि १४३ . वेळावणे - अक्रि . आबाळणें ; वेळेवर गरजेच्या गोष्टी न मिळल्यानें खंगणें ( पीक , जनावर , मूल , इ० ) वेळावेळ - स्त्री . १ वेळअवेळ पहा . २ ( क ) विलंब ; उशीर . तो अलिकडे वेळावेळानें येऊं लागलां आहे . [ वेळ + अवेळ ] वेळेनसार वेळेनुसार - क्रिवि . १ वेळ , प्रसंग याला अनुसरून . २ वेळप्रसंगी ; कधीकधी . वेळेवारचा - वि . वेळेवर असलेला . कधी वेरेवाळचा असा अशुध्द प्रयोग येतो . वेळेवारी - क्रिवि . योग्य वेळी ; वेळ टळण्याच्या आधी ; वेळेचा अतिक्रम न होतां . तुला चाकरी सोडणें असल्यास वेळेवरिच सांग , नाहीतर आयते वेळेस फसवशील . वेळोवेळां - क्रिवि . १ वरचेवर ; वारंवार . २ वेळ येईल त्याप्रसंगी प्रत्येक वेळी ; [ वेळ व्दि . ]

वेळ     

चालतां काळ
भरभराटीचे दिवस
अनुकूल स्‍थिति
वैभवसंपन्नता
यशस्‍वी काल. ‘बा तुझा चालतां काळ। खायला मिळती सकळ।’ अमृत ११८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP