Dictionaries | References व वेळा Script: Devanagari See also: काळ , काळकुट , काळकूट , काळक्षेप , काळगुजारा , काळगुजारी , काळगुराजारी , काळचक्र , काळत्रय , काळधर्म , काळनिर्वाह , काळपाश , काळमहिमा , काळमाहात्मा , काळवंचन , काळवंचना , काळसमता , काळसाधन , काळस्वरुप , वेला , वेळ Meaning Related Words वेळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Large cardamoms.The sea-shore. 2 A time or season; a time or period particularized or distinguished. 3 A time with reference to repetition. See at length under वेळ in the fourth sense. वेळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f pl Large cardamoms. f The seashore. A time. वेळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ समुद्रकिनारा . दर्पसागरू वेळा । सांडुनि उते । - ज्ञा १६ . ३९३ . २ वेळ . ३ सीमा ; मर्यादा . [ सं . ] स्त्री. दंडांत घालावयाचा एक अलंकार . दंडी वेळा वांकडया गुजर्याचा झणत्कार । - अफला ५५ . [ सं . वलय ; म . बाळा ] स्त्री. १ समुद्रकिनारा . वेळा लंघुनि वेळहि न लागतां , जाई त्वरें श्यामला । - आसेतु ५ . २ मर्यादा ; हद्द . दर्पसागरु वेळा । सांडूनि उते । - ज्ञा १६ . ३९३ . [ सं . वेला ] स्त्री. अव . वेलचीं . एळा - ला पहा . लवंगा वेळांनी समरसंच रामा मुखराणी । - किंसुदाम ३८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP