Dictionaries | References

एकादशनी

   
Script: Devanagari

एकादशनी

  स्त्री. कोणत्याहि मंत्राचें अकरा वेळां आवर्तन ; विशेषत ; रुद्राची अकरा आवर्तने . यांत नमक अकरा वेळाचमक एकवेळां म्हणतात . ( विरू ) एकादसणी . ( सं . एकादश )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP