Dictionaries | References म मोकळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मोकळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 मोकळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Free. Open. Loose. Empty. Relieved.मोकळा सोडणें Give full swing to. Rate this meaning Thank you! 👍 मोकळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अनियंत्रित , बंधमुक्त , मुक्त , मोकाट . वांड , स्वच्छंदी , स्वतंत्र ; वि. ओसाड , खाली , न भरलेला , रिकामा . Rate this meaning Thank you! 👍 मोकळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective कामात न गुंतलेला Ex. मी मोकळ्या वेळात वाचन करतो MODIFIES NOUN:गोष्ट जीव ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:रिकामा फावलाWordnet:asmখালী gujનવરો hinखाली kanಬಿಡುವಾದ kokबेकार malവെറുതെയായി mniꯁꯪꯕ nepखाली oriଖାଲି panਵੇਹਲਾ sanअव्यस्त tamவேலையில்லாத telఖాళీగా urdخالی , غیرمصروف , بےکار , فارغ , نکما adjective ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा Ex. मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते. MODIFIES NOUN:अवस्था गोष्ट क्रिया ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:खुलाWordnet:kanತೆರೆದ kasکُھلہٕ tamதிறந்தவெளி See : मुक्त, रिकामा, भुंडा Rate this meaning Thank you! 👍 मोकळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. स्वतंत्र ; बंधमुक्त ; अनियंत्रित . खुलें ; उघडें ; बंद नसलेलें ( दार किवा दरवाजा अथवा पेटी ). वेगवेगळे ; एकत्र न झालेलें ; एकत्र न गुरफटलेलें . न व्यापलेलें ; रिकामें . ( भयंकर रोगापासून , दुःखांतून ) सुटका झालेला ; मोकळा झालेला ; मुक्त . [ सं . मुक्त ; प्रा . मोको ; गु . मोकळु . सिं . मोकल ; उरि . मुकुळा ]०चाकळा वि. स्वतंत्र ; स्वैर ; अप्रतिबद्ध ; खुला ; उघडा ; बंद नसलेला इ० [ मोकळा द्वि . ] ढाकळा वि . उघडा ; न झांकलेला ; बंद नसलेला ; सार्वजनिक उपयोगाकरितां खुला असलेला ( तलाव , नदी , जमीन ). ऐसपैस ; अघळपघळ ; लांबरुंद ( झगा , घर इ० ) [ मोकळा द्वि . ] मोकळी - स्त्री . स्वच्छंदीपणा ; स्वातंत्र्य . मोकळीक - स्त्री . सुटणूक ; मुक्तता ; स्वतंत्र किवा मोकळें होणें . तुवा दिधली मज मोकळीक बा जे - र १३ . सुटका ; रजा इ० [ मोकळा ]०चिठ्ठी स्त्री. सोडवणूकीची , सुटकेची अगर मुक्त केल्याची चिठी अगर लेखी कागद . जप्त केलेला माल सोडलेल्याचा लेख . मोकळीभाजी - स्त्री . शिजवून कोरडी केलेली , आंत पाणी नसलेली भाजी . ह्याच्या उलट असट भाजी किंवा गोळा भाजी . मोकळें - न . मोकळेपणा .०मैदान रान - न . ऐसपैस जागा . ( ल . ) पूर्ण स्वातंत्र्य ; सदर परवानगी . Related Words मोकळा कंठ मोकळा करून रडणें गळा मोकळा करणें भाग्याचा भोपळा, चौपायीं मोकळा नांवानें आंघोळ करुन मोकळा होणें भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा मोकळा करणे मोकळा चाकळा मोकळा ढांकळा हाताचा मोकळा हुसके मोकळा खाली कंठ मोकळा करुन रडणें वायू मोकळा करणें वायू मोकळा होणें वारा मोकळा करणें वारा मोकळा सोडणें शपथ वाहावयाला मोकळा असणें शपथ वाहावयाला मोकळा होणें शपथेला मोकळा असणें शपथेला मोकळा होणें बिट्टा मोकळा होणें भ्रमाचा भोंपळा, चौपाई मोकळा मोकळा कंठ करणें पाय मोकळा करणें पाय मोकळा होणें हातीं भोपळा, देश मोकळा अव्यस्त خٲلی ఖాళీగా খালি ਵੇਹਲਾ નવરો ಬಿಡುವಾದ വെറുതെയായി काखेस भोपळा, नी देश मोकळा मनाचा मोकळा, तोच दाबतो गळा धार्याला बोळा व दरवाजा मोकळा नवसाचा भोपळा, चारी वाटा मोकळा spare খালী ଖାଲି unbound free வேலையில்லாத empty उदां बेकार off period फावला break loose सुनाचा पडणें light loosen at large मोकट वायंडा सचंतर idle time बंदिस्त लेख आझाद सचंत्र जायदी खजूर चोडवोनवा फारिग पिंजणे हातांत झोळी सर्व गांव उकळी आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा खाली मैदान होणें वेळणे गळा तापणें गळा निवळणें गळा सुटणें गिचका मुक्तपणा खुशाद शिंडशिडीत अनुसट रिकामा करणे मुक्त करणे मोकाट मोकाटु मोकाटू मोकाळ मधली सुटी निबडणे सुएझ कालवा उत्तप घणघणीत विगडणें शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं फडफडीत फारिद धाराळ निष्कपटी पुढें दोर वळनें, मागें वाक होणें एकतोंडी अंधळ्याचा मार्ग अंधळ्याचा रस्ता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP