Dictionaries | References

द्रव्य, चतुराई,कीर्ति ऐकावी,चतुर्थांश खरी मानावी

   
Script: Devanagari

द्रव्य, चतुराई,कीर्ति ऐकावी,चतुर्थांश खरी मानावी     

स्वतःची संपत्ति, चातुर्य व कीर्तिं यासंबंधी जर कोणी सांगू लागला तर तो जें सांगेल त्यापैकी एक चतुर्थांश खरें आहे असे मानावें. श्रीमंत लोकांची पुष्कळ लोक वाजवीपेक्षा जास्त स्तुति करतात
तींत बरीच अतिशयोक्ति असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP