Dictionaries | References

दयामरण

   
Script: Devanagari

दयामरण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्याच्या इच्छेनुसार त्याला कोणताही त्रास न देता, एखाद्या गोष्टीच्या प्रयोगाने मारण्याची किंवा मरू देण्याची क्रिया(विशेषतः एखाद्या असाध्य आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला)   Ex. कित्येक रुग्ण दयामरणाची याचिका करतात.
HYPONYMY:
अप्रत्यक्ष इच्छामरण प्रत्यक्ष इच्छामरण
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
इच्छामरण इच्छामृत्यू दयामृत्यू युदेन्शिया
Wordnet:
benইচ্ছামৃত্যু
gujઇચ્છા મૃત્યુ
hinइच्छा मृत्यु
kanದಯಾ ಮರಣ
kokइत्सा मरण
malദയാവധം
oriଇଚ୍ଛାମୃତ୍ୟୁ
panਇੱਛਾ ਮੌਤ
sanइच्छामृत्युः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP