Dictionaries | References

बियाण्यास नसणें

   
Script: Devanagari

बियाण्यास नसणें

   शेतकरी नवें धान्य आलें कीं प्रथम पुढील सालच्या बियाण्यास काढून ठेवतो, व मग बाकीचें वापरतो. पण येथें तें सुद्धां नसतें. पूर्णपणें संपणें
   अगदीं बियास सुद्धां नसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP