Dictionaries | References

जमिनीवर पाय नसणें

   
Script: Devanagari

जमिनीवर पाय नसणें

   घोडा वगैरे जनावर अतिशय चपळ असणें
   जमिनीस टेकतो की नाही इतक्‍या जलद गतीने पळणें.
   एखादा माणूस अतिशय गडबड्‌या असणें
   अगदी अस्‍थिर असणें
   एका जागेवर मुळीचराहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP