Dictionaries | References

एखाद्याच्या ओठावर दूध दिसणें

   
Script: Devanagari

एखाद्याच्या ओठावर दूध दिसणें

   वाळलेलें नसणें
   बाल्यावस्थेंत असणें: (तिरस्कारार्थी) वयानें लहान असणें
   प्रौढ नसणें
   जगाचा बिलकूल अनुभव नसणें. तु०-ओठा वरचा जारवाळणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP