Dictionaries | References व वाघीणीचें दूध Script: Devanagari Meaning Related Words वाघीणीचें दूध मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वाघिणीचीं पिलें तिचें दूध पिऊन जशीं शूर, पराक्रमी बनतात त्याप्रमाणें शौर्य, पराक्रम देणारी गोष्ट. विष्णुशास्त्री चिपळूणकर इंग्रजी शिक्षणाला वाघिणीचें दुध म्हणत असत तें यामुळेंच. इंग्रजी शिकून माणसें हुशार व कर्तबगार बनतात, अशी त्यांची समजूत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP