Dictionaries | References

दगडापासून दूध काढणें

   
Script: Devanagari

दगडापासून दूध काढणें     

नैसर्गिक नडी, अडचणी न जुमानतां आपले हेतू सिद्धीस नेणें.
काठिण ह्रदयाच्या अथवा कंजूष मनुष्यास द्रव आणणें.
अशक्य गोष्ट घडवून आणणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP