Dictionaries | References

चांभाराचा जोडा फाटका

   
Script: Devanagari

चांभाराचा जोडा फाटका     

चांभार स्‍वतः जोडे करतो पण ते सर्व त्‍यास शक्‍यतो विकावयाचे असतात. त्‍यामुळे त्‍याला स्‍वतःला चांगला धड जोडा वापरावयास उरतच नाही. जो माल करतो त्‍याच्या घरात त्‍या मालाची उणीव दिसून येते, कारण तो विकून पैसे करण्याकडे त्‍याचे सारे लक्ष असते. तु०-कुंभाराक मडके धड ना. The shoemaker's wife and the smith's mare are always worst shod.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP